स्वयंभू

चार जणांच्या कुटुंबास, स्वावलंबी, स्वयंपूर्ण जीवन स्वाभिमानाने जगण्यास सोयीच्या भूखंडाचा किमान आकार काय असावा? तिथे घर करून राहणार्‍यांना प्रकाश, पाणी, वारे, वीज, ऊर्जा आणि इतर जगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क साधण्याकरता आवश्यक ती साधने, त्या भूमीतील उत्पन्नातूनच मिळवणे शक्य होईल का? स्वसंरक्षणही करणे साधता येईल का? याबाबत निकष प्रस्थापित करणार्‍या अभ्यासाची साधने गोळा करणे हा या अनुदिनीचा उद्देश आहे.

२०१५०२०५

कर्त्याचे उत्तरदायित्व

›
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम, ( हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते सं...
२०१०११०३

किती पाणी लागतं हो रोज मला?

›
किती पाणी लागतं हो रोज मला? असा विचार आपण कदाचित कधीच करणार नाही. मात्र, एकदा का आपल्या दररोजच्या पाणी वापराची तुलना इतरांच्या पाणी वापराशी ...
२०१००९०६

सौरशेती

›
शेती म्हणजे अन्नधान्याचीच असा आपला सगळ्यांचा ठाम समज झालेला आहे. त्याबरहुकूमच आपले सगळ्यांचे विचार चौकटीत राहिलेले दिसत आहेत. त्या चौकटीचा भ...
२०१००९०३

राष्ट्रीय नियोजनाचे उद्दिष्ट काय असावे?

›
अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी प्राथमिक गरजा; स्वातंत्र्य, सुरक्षितता, विहार/संचार सुलभता इत्यादी अनुषंगिक गरजा; आणि उद्यम, संस्कृती, कलाकौशल्...
२०१००८३१

चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही

›
घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग...
२०१००८११

एककाधारित अर्थव्यवस्था

›
एककाधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर, याआधी वर्णन केलेल्या स्वयंपूर्ण भूखंडासारख्या भूखंडांना, एक, एक स्वतंत्र आर्थिक एकके समजून, त्यांचे स...
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा

सहलेखक

  • ऊर्जस्वल
  • नरेंद्र गोळे
Blogger द्वारे प्रायोजित.